Tuesday, October 7, 2008
वाचून झाल्यावर मनाला हुरहूर लावणारी कहाणी.
मार्सेल पॅग्नोल यांच्या 'दी डेज वेअर टू शॉर्ट ' या आत्मचरित्राचे 'गेले, ते दिन गेले ' हे विलास फडके यांनीकेलेले स्वैर भाषांतर॰दिसायला बाहुलीसारखी नाजुक व सुंदर अशी आई, शाळेत शिक्षक असणारे वडील आणि घराण्याचा वारसा लाभलेल्या इसमाचे बालपण विशेष ते काय असणार? पण अशा सामान्य माणसांच्या कुटुंबात एकमेकांवर असणारं प्रेम, नीतिमुल्यांची चाड, लिलिसारख्या बालमित्राची निरपेक्षदोस्ती हे सारं मार्सेल पॅग्नोल यांनी इतकं हुबेहूब चितारलं आहे की, वाचकाला ते स्वतःचचं वाटावं.प्रख्यात फ्रेंच नाटककार,फ्रेंच अकादमीद्वारा सन्मानित मार्सेल पॅग्नोल आपलं बालपण एखाद्या चित्रपटकथेप्रमाणे रंगवू शकले असते; पण त्यातही त्यांनी बालपणाचा निर्व्याजपणा कायम ठेवावा आणि ते दिवस फारच लौकर संपले याविषयी हळहळ व्यक्त करावी याचं कारण ही कहाणी वाचल्यावरच समजेल.
गेले , ते दिन गेले
लेखक:मार्सेल पँग्नोल
अनुवादक: विलास फडके ,
Novel:(The days are too short-Marsel Pagnol)

Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment