Sunday, March 15, 2009
ओ ' हेन्री यांच्या उत्कृष्ट पंधरा कथा.
प्रेम-दु:ख-आशा-आणि-आनंद-
या मानवी भावनांशी संबंधित या कथा आहेत.
लघुकथेतील 'जाने-माने' कथाकार-
'ओ हेनरी' यांच्या या उत्कृष्ट कथा आहेत.
त्या प्रत्येक कथेतील शेवट-
वाचकांना आश्चर्याचा धक्का देतो.
नॉर्थ कँरोलिना येथे प्रथम ते
'विल्यम सिडने पोर्टर' या नावाने
वास्तव्य करीत होते.
त्यानी आपल्या लिखाणाची
सुरूवात टेक्सासच्या तुरूंगात केली.
त्यांच्या इतर कथांपेक्षा
'न्यूयॉर्क' झाले शहराबद्दलच्या त्यांच्या
पंधरा कथा जास्त प्रसिद्ध आहेत.
त्याच शहरात
'ओ हेनरी' यांचे १९१० साली निधन झाले .
ओ हेन्रीज अमेरिकन सीन्स'
अनुवाद: अरूण डावखरे
पॅपिलॉन पब्लिशिंग हाऊस
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment