Friday, November 5, 2010
चाळीस उतारू व पाच कर्मचारी यांना घेऊन उड्डाण केलेले ते विमान अँडीज पर्वतावर आदळले. तुकडे झालेल्या विमानाचा अर्धा भाग एवढाच आसरा त्यांना उरला! थोडीशी वाईन व काही चॉकलेटे एवढेच खाद्य! अपघात झाला तेव्हा फक्त 32 जण वाचले होते. काही दिवसात 27 उरले. मग 19 आणि शेवटी फक्त 16! शेवाळेसुद्धा नसलेल्या बर्फाच्छादित उंचीवर ते 72 दिवस कसे जिवंत राहिले? कसे वागले? त्यांची सुटका कशी झाली? आणि सुटकेनंतर त्यांना कोणत्या अनुभवाला सामोरे जावे लागले? याची रोमांचकारी सत्यकथा!
अलाईव (Alive)
मूळ लेखक : अशोक पाथरकर
अनुवाद : रीड पिअर्स पॉल
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस
Labels: Alive by Reed Piars Paul, books publishing
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment